चित्रपट महोत्सवांच्या विषयावरच आजचा विषय. 'लोकसत्ता'च्या 'व्हिवा'नं एक छान लेख प्रसिद्ध केलाय. याच विषयावरचा.
लेख सविस्तर इथे वाचा.
एकच मुद्दा वाढवावासा वाटला, तो म्हणजे चित्रपटगृहांचा दर्जाही सुधारल्याचा. पचापचा थुंकून घाण केलेल्या चित्रपटगृहांची जागा 'Entertainment Centers/Multiplex' नी घेतलीय. त्यामुळंही तरूण वर्ग चित्रपटांना येतोय. स्वच्छ, छान, मोकळ्या वातावरणात. महोत्सव होताहेत, तेही अशा ठिकाणीच, जिथं सर्वार्थानं मनोरंजन 'एन्जॉय' करता येतंय. फक्त फिल्मशी अभ्यास म्हणून संबंधित घटकच तिथे येताहेत असं नाही. फिल्म या विषयात रस असणारा इतर वर्गही खूप मोठ्या प्रमाणावर येतोय.
No comments:
Post a Comment